शिक्षणाद्वारे स्त्रियांना स्वावलंबी बनविण्याच्या हेतूने द्रष्टे समाजसुधारक भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी १८९६ सालात ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची पायाभरणी केली. ‘स्त्री शिक्षण आणि राष्ट्रीय प्रगती परस्परपूरक आहेत’ हा महर्षी कर्व्यांचा विश्वास होता, म्हणूनच सुरुवातीपासून ‘शिक्षणातून महिला सक्षमीकरण’ हे उद्दिष्ट घेऊन संस्था काम करते आहे.
Copyright © 2025. Maharshi Karve Stree Shikshan Samstha, (MKSSS), Pune. All rights reserved
Powered by Sangraha