शाळेची वैशिष्ट्ये

शाळेची वैशिष्ट्ये

कन्या शाळा वाई    19-Aug-2023
Total Views |
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची ,कन्याशाळा वाई
 शाळेची वैशिष्ट्ये 
१) प्रशस्त  क्रीडा मैदान
२) अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा
३)  सुसज्ज ग्रंथालय
४)  शाळेच्या  प्रत्येक मजल्यावर  स्वच्छतेच्या सोयी
५) डिजीटल क्लासरूमचा वापर करून शिक्षण दिले जाते .
६) १० वी नंतर  शिक्षणाच्या संधी उपलब्ध
  •  कॉमर्स  ,सायन्स , व्यवसाय शिक्षण विभाग 
  • १२ वी नंतर बी .सी ए  करण्याची सोय ती सुद्धा  मुंबई विद्यापीठाची पदवी