शाळेची प्रवेश प्रक्रिया ही १ मे पासून सुरु होते
सर्व वर्गाना प्रवेश देणे सुरु आहे इ ५ वी ते १० वी
कॉमर्स ११ वी आणि १२ वी
शास्त्र ११ वी आणि १२ वी
व्यवसाय शिक्षण विभाग ११ वी व १२ वी A& OM
मेडिकल लॅब टेक्निशियन (MLT )
इ ११ वी प्रवेश प्रक्रिया ही सन २०२५ पासुन online झाली आहे
प्रवेश घेताना खालील प्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे .
1. प्रवेश अर्ज
2 शाळा सोडल्याचा दाखला
3. गुणपत्रक
4.आधार कार्ड
5. बँक पासबुक जर असेल तर
6. जातीचे प्रमाणपत्र लागू असेल तर